श्रीगोंदा वकील संघाच्या अध्यक्षपदी कापसे तर उपाध्यक्ष पदी शिंदे यांची बिनविरोध निवड » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

श्रीगोंदा वकील संघाच्या अध्यक्षपदी कापसे तर उपाध्यक्ष पदी शिंदे यांची बिनविरोध निवड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/03/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
17
VIEWS

श्रीगोंदा दि ०७ : -श्रीगोंदा वकील संघाची निवड नुकतीच बिनविरोध झाली.वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने सन २०२१-२२ या कालावधी करिता निवडणूक निर्णय अधिकारी  अॅड . आर के आचार्य यांनी दि. ५ मार्च २१ रोजी

निवडणूक घोषित केली होती.वकील संघातील वकील बांधव एकजुटीने वकील संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी सर्वानुमते निवडत आलेले आहेत. त्याआधारे श्रीगोंदा वकील अध्यक्ष

पदाकरिता सदाशिव कापसे, उपाध्यक्ष पदाकरिता अॅड. जयंत शिंदे तसेच महिला प्रतिनिधी करिता अॅड. विजया घोडके तसेच सचिव पदाकरिता अॅड. होले खजिनदार पदकरिता अॅड.फटे

यांनी नामनिर्देश पत्र निवडणूक अधिकारी यांचेकडे दाखल केले होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या पदाकारिता इतर कोणाचेही नामनिर्देशन पत्र आले नाही. त्यामुळे श्रीगोंदा वकील संघाच्या

अध्यक्ष पदी अॅड. सदाशिव कापसे, उपाध्यक्ष पदी अॅड. जयंत शिंदे, महिला प्रतिनिधी अॅड. विजया घोडके, सचिव पदी अॅड. होले, खजिनदार पदी अॅड. फटे यांची निवडणूक अधिकारी साहेब अॅड. आर. के. आचार्य यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे निकालांची घोषणा झाल्यावर विजयी उमेदवारांचा उपस्थित वकिलांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार

केला.यावेळी अॅड. बापूसाहेब भोस, अॅड. गायकवाड, अॅड. रमेश जठार, अॅड. संदीप भोयटे, अॅड. महेश लोणकर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकारी सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या हितासाठी काम केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी श्रीगोंदा वकील संघांचे सर्व सदस्य उपस्थित होते.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचाऱ्यांंनी 2.5 लाख घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

गजा मारणेचा मुक्काम एक वर्षासाठी येरवडा कारागृहात,

Next Post

गजा मारणेचा मुक्काम एक वर्षासाठी येरवडा कारागृहात,

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us