पुणे शहर पोलीस आयुक्तांनी व्टिटर लाईव्हव्दारे पुणे शहर नागरीकांशी साधला संवाद » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

पुणे शहर पोलीस आयुक्तांनी व्टिटर लाईव्हव्दारे पुणे शहर नागरीकांशी साधला संवाद

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/03/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
19
VIEWS

पुणे दि ०८ :- पुणे शहर संगणक विभाग गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस आयुक्तांनी व्टिटर लाईव्हव्दारे पुणे शहरातील नागरीकांशी साधला संवाद पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरातील अवैदय धंदे , अवैदय कारवाया यासोबतच शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे समुळ उच्याटन करण्या बरोबरच सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहोचून समाजाचा घटक असणारे दुर्बल , महिला , लहान मुले , वयोवृध्द यांचे समस्या सोडविणे तसेच त्यांना बळ देवून पुणे शहरातील पोलीस खात्यासंदर्भात सर्वसामान्य नागरीकांचे मनात विश्वास निर्माण करणे या गोष्टींनाही महत्त्व दिले आहे . व त्यासंदर्भात आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिलेत . सदर कार्यक्रमाचा एक भाग म्हणुन आज दिनांक ०८/०३/२०२१ रोजी १३.०० वा ते १४.१५ वा पर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्टीटर लाईव्ह व्दारे नागरीकांशी थेट संपर्क साधून नागरिकांच्या समस्या जाणुन घेवुन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला . प्टीटर लाईव्ह कार्यक्रमामध्ये १४,७८,३७७ नागरिकांचा अतिशय उत्फुर्त प्रतिसाद मिळाला . तसेच १५० पेक्षा जास्त नागरिकांनी प्रश्न विचारून २०० पेक्षा अधिक नागरिकांनी टिट केले . नागरिकांनी. पोलीस आयुक्त , पुणे शहर यांना विविध विषयांवर प्रश्नांची विचारणा करण्यात आली व नागरिकांचा उत्साह पाहून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील प्रत्येक प्रश्नांस मार्मिक व अचूक उत्तर देवून नागरिकांशी अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला . नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये मुख्यतः वाहतुक समस्या , सायबर फसवणुक व वाढती गुन्हेगारी , याचा समावेश होता . त्यातील काही महत्वाच्या २५ ते ३० प्रश्नांची उत्तरे पोलीस आयुक्तांनी स्वतः नागरीकांना व्टीटर व्दारे दिली . यामध्ये एका व्यक्तींनी लहान शाळकरी मुलांना भाई , डॉन , शेट लोकांच्या प्रती जास्त आकर्षण निर्माण होत आहे तसेच गुन्हेगारी क्षेत्राकडे विद्यार्थी जात आहे . याचेवर काहीतरी उपाय सुचवा अशा प्रकारे आपला प्रश्न विचारला त्यावर पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सदर व्यक्तीस विद्यार्थी अल्पवयीन मुले गुन्हेगारी वृत्तीकडे काही प्रमाणात ओढले जात आहेत त्याला सोशल मिडीया व आजुबाजुचे वातावरण जबाबदार आहे . त्यासाठी आई वडीलांनी व समाजाने जास्त लक्ष देणे गरजेचे आहे . असे विद्यार्थी लक्षात येताच आपण पुढाकार घेवुन त्यांना त्यापासुन प्रवृत्त करणे गरजेचे आहे . तसेच शाळा महाविद्यालय येथे जनजागृतीचे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे . एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलातर त्याला त्याच्याच भाषेमध्ये धडा शिकविला जाईल . असे उत्तर दिले . त्यांनतर आणखी एका विदयार्थ्यानी

Sir My Crush stay at Balajinagar yesterday | propose her but she said no we are only good friend .. kuch karwado Sir . अशी समस्या मांडली त्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पुणे शहर यांनी Unfortunately , without her consent , even we cannot be of any help . Nor should you do anything against her will . And if she does agree some day you have our best wishes and blessings . यांनी अश्या प्रकारे उत्तरे दिले पोलीस आयुक्त पुणे शहर.अमिताभ गुप्ता यांनी अश्या प्रकारे नागरिकांच्या विविध प्रश्नांस दिलखुलास उत्तरे दिल्याने पुणेकर नागरिकांनी आभार प्रकट करून असे उपक्रम वारंवार घेतले जावेत अशी विनंती केली . तसेच पुणे शहर पोलीस करत असलेला कामाबाबत समाधान व्यक्त करुन कामाचे कौतुक केले .

Previous Post

15 लाखांचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला, हडपसर पोलिसांनी केले गजाआड

Next Post

महिला दिनानिमित्त मुली व महिलांना दिले आत्मनिर्भरतेचे धडे;पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

Next Post

महिला दिनानिमित्त मुली व महिलांना दिले आत्मनिर्भरतेचे धडे;पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us