सराईत स्कॉर्पिओ चोरास श्रीगोंदा पोलिसांनी केले गजाआड » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home वधू

सराईत स्कॉर्पिओ चोरास श्रीगोंदा पोलिसांनी केले गजाआड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/03/2021
in वधू
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
109
VIEWS

श्रीगोंदा दि.०९ : -श्रीगोंदा शहरातून एफ.जे.कार मल्टिसर्विसेस गॅरेज स्टेशन येथून स्कॉर्पिओ चोरी करणाऱ्या वाहन चोराला श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. महेंद्र बाजीराव महारनोर रा.वांगदरी ता.श्रीगोंदा याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 4, लाख 50 हजार रु. किंमतीची स्कॉर्पियो गाडी हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे श्रीगोंदा शहरातून एक स्कॉर्पिओ गाडी चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास करताना स्कॉर्पिओ गाडी चोरी करणारा महेंद्र बाजीराव महारनोर हा ढोकराई फाटा येथे एका चहाच्या दुकानासमोर असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना मिळाली असता त्याठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीस आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या धाकवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यास अटक केली.सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन,त्याच्यावर श्रीगोंदा, बेलवंडी, शिरूर, पुणे आदी ठिकाणी विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस मनोजकुमार पाटील, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर,पो.हे.कॉ.अंकुश ढवळे,पो.कॉ. प्रकाश मांडगे,पो.कॉ. दादा टाके,पो.कॉ किरण बोराडे, पो.कॉ.संजय काळे,पो.कॉ. गोकुळ इंगवले,पो.कॉ.योगेश सुपेकर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या 8 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी टोळयांना दणका घायवळ टोळीचे प्रमुख सह मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी टोळयांना दणका घायवळ टोळीचे प्रमुख सह मोक्का अंतर्गत कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us