पुणे शहरातील गुंडगिरीला आळा व दोन नंबर करणाऱ्या गुन्हेगारांना 'पोलीस आयुक्तांचा दणका » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home वधू

पुणे शहरातील गुंडगिरीला आळा व दोन नंबर करणाऱ्या गुन्हेगारांना ‘पोलीस आयुक्तांचा दणका

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/03/2021
in वधू
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
22
VIEWS

पुणे दि ११ : – पुणे शहरपोलीस आयुक्तांनी गुंडगिरी करणाऱ्या गुंडांच्या मुसक्‍या आवळल्या नंतर दणकेबाज कारवाई सुरु केली आहे. गुन्हेगार अन् अवैध धंदेवाल्यांची पळताभुई झाली आहे. आता कुंटण खान्यावर कारवाईला सुरुवात केली असून, कोरेगाव पार्क आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन कुंटण खाने सील करण्याचे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.कोरेगाव पार्क येथील जी रेसिडन्सी लॉज व फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार पेठ भागातील महामुनीवाडा अशी सील केलेल्या कुंठण खान्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या दोन ठिकाणी छापे टाकत येथील वेश्या व्यवसाय उघडकीस आणला होता. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने दोन्ही कुंटण खाने सील करावेत म्हणून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.त्यानुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलीस आयुक्तांना जिल्हा दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी हे दोन्ही कुंटण खाने सील करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच पुणे शहरात काही ठिकाणी अवैधरित्या मटका लॉटरी वर बॅटिंग व विनापरवाना हातभट्टी व देशी विदेशी दारू विक्री व अवैध रित्या असणारे वेश्याव्यवसाय व नियम भंग करणारे हॉटेल व पब इतर माहिती आयुक्तांनी मागितली आहे व लवकरच पुणे शहरातील हद्दीत धंदे आढळल्यास तेथे कारवाई करण्याचे आदेश हि दिले आहे.

Previous Post

आयकर कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन

Next Post

पुणे परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यां परदेशी नागरिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात ; ६८ लाख ८६ हजारांचा माल जप्त

Next Post

पुणे परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यां परदेशी नागरिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात ; ६८ लाख ८६ हजारांचा माल जप्त

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us