कोथरूडला लवकरच मेट्रो धावणार , वनाज ते गरवारे मेट्रोची काही दिवसात होणार चाचणी » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

कोथरूडला लवकरच मेट्रो धावणार , वनाज ते गरवारे मेट्रोची काही दिवसात होणार चाचणी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/03/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
10
VIEWS

पुणे दि १३ :- पुणे शहरातील कोथरूड येथील वनाज ते गरवारे महाविद्यालय या ५ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची चाचणी लवकरच होणार आहे. त्यासाठी मेट्रोच्या तीन डब्यांच्या दोन गाड्या वनाज डेपोत डेरेदाखल झाल्या आहेत. या मार्गावरच्या वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप व गरवारे महाविद्यालय या ५ स्थानकांच्या कामालाही त्यामुळे गती देण्यात आली आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या प्राधान्य मार्गांचे काम आता महामेट्रोने जवळपास पुर्ण करत आणले आहे विद्यूत खांब, संगणकीय दिशादर्शक दिवे ही कामे आता अंतीम टप्यात आहेत. त्यामुळेच डब्यांची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे दोन गाड्यांचे प्रत्येकी ३ असे सहा डबे वनाज येथील डेपोत पोहचले आहेत. नागपूर मेट्रोसाठीचे हे डबे आहेत. पुण्यात ते फक्त चाचणीसाठी म्हणून वापरण्यात येतील. पुण्यातील दोन्ही मार्गांवरील मेट्रोचे डबे इटली येथील कारखान्यातून येणार असून ते सर्व डबे विशेष प्रकारच्या हलक्या पण कडक अशा धातूपासून तयार.केलेले असतील.चाचणीपुर्व तयारीला साधारण महिना लागेल. ऊन्नत मार्गावरील काही किरकोळ पण मेट्रो धावण्यासाठी महत्वाची असलेली कामे सध्या सुरू आहेत. ती त्वरीत पुर्ण करण्याबाबत ठेकेदार कंपनीला कळवण्यात आले आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांपैकी गरवारे महाविद्यालय, आयडीयल कॉलनी, आनंदनगर या स्थानकांचे काम आता ७० टक्के झाले आहे. छत व अन्य कामेही तातडीने, जास्तीचे मजूर लावून.करण्यात येत आहेत अशी माहिती जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.याच मार्गावर सोनल हॉल ते एस एन डीटी महाविद्यालय हा सुमारे ३५० मीटर लांबीचा पुण्यातील पहिला दुहेरी पूल तयार होतो आहे.. मेट्रोच्या खांबाला जोडूनच तो असेल. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन असा हा चारपदरी (साधारण १४ मीटर रूंद) असेल. त्याचेही काम सुरू करण्यात आले आहे. पूल तयार झाला की वरून मेट्रो त्याखाली हा पूल व पुलाखाली रस्ता असे द्रुश्य नळस्टॉप चौकात दिसेल. यातून नळस्टॉप चौकात रोज होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

Previous Post

२, हजार ५६३ कोटींचे बोगस ‘ जीएसटी बिल ‘ रॅकेट केंद्रीय जीएसटी संचायनालय कडून उघडकीस

Next Post

श्रीगोंदा पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दरोड्यातील गुन्हेगाराला जेरबंद

Next Post

श्रीगोंदा पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दरोड्यातील गुन्हेगाराला जेरबंद

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us