इंदापूर येथील जेसीबी अपहरण गुन्हयातील ३ वर्षापासून गुंगारा देणारा आरोपी ताब्यात : पुणे ग्रामीण LCB पथकाची कामगिरी. » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home वधू

इंदापूर येथील जेसीबी अपहरण गुन्हयातील ३ वर्षापासून गुंगारा देणारा आरोपी ताब्यात : पुणे ग्रामीण LCB पथकाची कामगिरी.

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/03/2021
in वधू
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
32
VIEWS

इंदापूर दि १३ :- इंदापूर येथील जेसीबीच्या अपहरणाच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला आहे. दिनांक १५/९/२०१७ रोजी ५ वाजेच्या सुमारास पळसदेव येथील अनिल शिवाजी गुनवरे वय २७ वर्ष रा.पळसदेव ता.इंदापूर जि.पुणे असे घरी असताना त्यांचेकडे त्यांचे मित्र अमोल दिलीप जैन रा.सहकारनगर नवी सांगवी पुणे व अभिजीत उर्फ दादा पवार रा.पिंपळे गुरव, पुणे यांनी आम्हाला तुमचे जेसीबी मशीन आम्हाला भाड्याने द्या दरमहा आम्ही त्याचे फायनान्सचे हप्ते भरतो व महिन्याला ८० हजार रुपये देतो असे सांगून विश्वासाने जेसीबी मशीन घेवून गेले. परंतु महिना झालेनंतर फायनान्सचा हप्ता न भरता ठरल्याप्रमाणे ८० हजार रुपये न देता विचारणा केली असता उलट शिवीगाळ दमदाटी केली व जेसीबी मशीन ५,००,००० रुपयांचे घेउन जावून अपहार केला. अनिल शिवाजी गुनवरे वय २७ वर्ष रा.पळसदेव ता.इंदापूर जि.पुणे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.या गुन्हयाचा समांतर तपास पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB टिम करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी वरून यातील पाहिजे आरोपी अमोल दिलीप जैन वय ३३ वर्षे रा.सहकारनगर, नवी सांगवी, पुणे सध्या रा.सिद्धशिला इला, बी ७०५, काटेवस्ती, पुनावळे, पुणे यास ताब्यात घेण्यात आलेले आहे.व विचारपूस केली असता त्याने जेसीबी अपहार केल्याचे कबुल केले.
सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,पोसई रामेश्वर धोंडगे,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा.ज्ञानेश्वर क्षिरसागर,पोहवा. सुभाष राऊत,पो.ना.गुरुगायकवाड,पोहवा.काशिनाथ राजपुरे,पो.शि.दगडू वीरकर यांनी केलेली आहे.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

श्रीगोंदा पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दरोड्यातील गुन्हेगाराला जेरबंद

Next Post

काळेवाडी परिसरात टोळक्यांचा राडा गुंडांकडून दुकानदारांना मारहाण करत धमकी आम्हाला हप्ते देणार नाही , त्याची अशीच गेम करू ‘

Next Post

काळेवाडी परिसरात टोळक्यांचा राडा गुंडांकडून दुकानदारांना मारहाण करत धमकी आम्हाला हप्ते देणार नाही , त्याची अशीच गेम करू '

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us