पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ' कोरोना'चे 5065 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 5065 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/03/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
19
VIEWS

पुणे विभागातील 6 लाख 21 हजार 881 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 6 लाख 76 हजार 826 रुग्ण

पुणे, दि. 20 :- पुणे विभागातील 6 लाख 21 हजार 881 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 76 हजार 826 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 38 हजार 237 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.88 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 58 हजार 597 रुग्णांपैकी 4 लाख 16 हजार 297 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 32 हजार 882 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.05 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.78 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 737 रुग्णांपैकी 57 हजार 777 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 84 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 876 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 949 रुग्णांपैकी 51 हजार 867 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 195 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 887 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 417 रुग्णांपैकी 46 हजार 979 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 667 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 126 रुग्णांपैकी 48 हजार 961 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 409 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 5 हजार 725 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 5 हजार 65, सातारा जिल्ह्यात 132, सोलापूर जिल्ह्यात 279, सांगली जिल्ह्यात 186 तर कोल्हापूर जिल्ह्यात 63 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 409 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 211, सातारा जिल्हयामध्ये 98, सोलापूर जिल्हयामध्ये 55, सांगली जिल्हयामध्ये 19 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 26 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 44 लाख 75 हजार 467 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 76 हजार 826 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 19 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारततरत्न द्यावा कॉंग्रेस पक्षाने दिलेला ठराव सर्वसाधारण सभेत एक मताने मंजूर

Next Post

कर्जत पोलीस ठाण्यात 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या आरोपींचे मनपरिवर्तन होण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन-पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

Next Post

कर्जत पोलीस ठाण्यात 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या आरोपींचे मनपरिवर्तन होण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन-पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us