पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ' कोरोना'चे 3574 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची टोटल आकडेवारी 4101 » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘ कोरोना’चे 3574 नवे पॉझिटिव्ह , तर सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूर जिल्हयाची टोटल आकडेवारी 4101

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
21/03/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
22
VIEWS

पुणे विभागातील 6 लाख 24 हजार 520 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 6 लाख 83 हजार 58 रुग्ण

पुणे, दि. 21 :- पुणे विभागातील 6 लाख 24 हजार 520 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 83 हजार 58 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 794 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.45 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 91.43 टक्के आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 64 हजार 70 रुग्णांपैकी 4 लाख 18 हजार 435 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 36 हजार 190 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.04 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.17 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 965 रुग्णांपैकी 58 हजार 164 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 922 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 879 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 261 रुग्णांपैकी 51 हजार 919 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 450 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 892 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 555 रुग्णांपैकी 47 हजार 17 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 766 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 207 रुग्णांपैकी 48 हजार 985 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 466 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 101 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 574, सातारा जिल्ह्यात 141, सोलापूर जिल्ह्यात 256, सांगली जिल्ह्यात 87 तर कोल्हापूर जिल्ह्यात 43 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 639 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 138, सातारा जिल्हयामध्ये 387, सोलापूर जिल्हयामध्ये 52, सांगली जिल्हयामध्ये 38 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 24 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 43 लाख 10 हजार 732 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 83 हजार 58 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 20 मार्च 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
***

Previous Post

‘महाराष्ट्रातील जमीन विषयक कायदे’ या विषयावर सोमवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे मार्गदर्शन

Next Post

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ज्ञानार्थदान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार – सुषमा चोरडिया

Next Post

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ज्ञानार्थदान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - सुषमा चोरडिया

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us