पुणे परिसरातील 4 धरणांमध्ये 92 टक्के पाणी साठा » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

पुणे परिसरातील 4 धरणांमध्ये 92 टक्के पाणी साठा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/08/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
69
VIEWS

पुणे ग्रामीण दि:-२ :- मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत गेल्यामुळे आज पहाटे पानशेत धरणातील वीजनिर्मिती साठी सोडलेला ६०० क्यूसेकचा विसर्ग सकाळी बंद केला तर खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा ८५६ क्यूसेक विसर्ग रविवारी रात्री आठ वाजता पूर्णपणे बंद करण्यात आला. चार धरणात मिळून ९२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरण २२ जुलै रोजी १०० टक्के भरल्यानंतर या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. मागील अकरा दिवसांत खडकवासला धरणातून सुमारे चार टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. या नदीत सोडलेले चार टीएमसी पाणी शहर आणि परिसराला साडेतीन महिने पाणी पुरले असते तर शेतीचे एक आवर्तन झाले असते.मुठा नदीत सोडलेले पाणी पुढे उजनी धरणात जाऊन मिळते.पानशेत धरण २९ जुलै रोजी रात्री ९३ टक्के भरले होते आणि पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिला होता त्यामुळे त्याच दिवशी या धरणातून ६०० क्युसेक्स विसर्ग वीजनिर्मिती सोडला होता. आज सकाळी हा विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.सोमवारी सकाळी सहा वाजता चार ही धरणातील पाणी साठ्याची स्थिती :
धरणाचे नाव- एकूण क्षमता (टीएमसी) / उपयुक्त साठा (टीएमसी) / टक्केवारी
खडकवासला- १.९७ १.९० ९६.१७
पानशेत- १०.६५ १०.५४ ९८.१७
वरसगाव- १२.८२ ११.३५ ८८.५५
टेमघर- ३.७१ २.९० ७८.३८
चार धरणात एकूण पाणीसाठा – २९.१५ २६.७० ९१.५८

Previous Post

पुणे ग्रामीण बारामती येथील पोलीस हवालदारावर अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

पोलिस निरीक्षकांची मध्यस्ती अन् अडीच वर्षांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला रस्ता दिलेल्या शेतकऱ्यांचा कर्जत पोलिसांनी केला सत्कार

Next Post

पोलिस निरीक्षकांची मध्यस्ती अन् अडीच वर्षांपासून बंद असलेला रस्ता झाला खुला रस्ता दिलेल्या शेतकऱ्यांचा कर्जत पोलिसांनी केला सत्कार

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us