पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून कपडे आणि जीवनावश्यक साहित्याची मदत » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

पूरग्रस्तांसाठी शिवसेनेकडून कपडे आणि जीवनावश्यक साहित्याची मदत

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/08/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
22
VIEWS

पिंपरी चिंचवड, दि.०७:-अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी महाराष्ट्रात आलेल्या पुराने प्रचंड नुकसान झाले. तेथील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी देहूरोड शहर शिवसेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्त भागातील लहान मुला-मुली आणि महिला व पुरुषांसाठी रेडिमेड कपडे, पाणी बॉटल, बिस्कीट, तांदूळ आदी साहित्य मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे सुपूर्द केले.युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू, युवासेना तालुका उपधिकारी विशाल दांगट पाटील, शिवसेना देहूगाव शहरप्रमुख सुनिल हगवणे, महिला संघटिका सुनंदा आवळे, लक्ष्मीआक्का मिनगी, शिवसेना तळेगाव शहर प्रमुख दत्तात्रय भेगडे, माजी उपतालुकाप्रमुख बबन पाटोळे, विभाग प्रमुख विजय थोरी, विलास हिनुकले, देवा कांबळे, सुरेश मुळे, महेश डेव्हिड, सुनील भंडारी, विशाल जाधव, शिवकुमार कटारिया, विक्रम भंडारी, सायल, अमर आवळे, युवासेना देहू श्री गणेश मोरे, सॉलोमन भंडारी व इतर शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान, पूरग्रस्तांसाठी मावळ शिवसेना आणि देहूरोड शिवसेनकडून करण्यात आलेल्या मदतीबद्दल मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या मदतीबद्दल उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले.

Previous Post

फायनान्स कंपन्यांच्या दहशतीला आवर घाला ; रिक्षा चालक – मालकांची पोलिस आयुक्तांना निवेदन

Next Post

महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून पूरग्रस्तांना सहाशे किलो धान्य

Next Post

महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून पूरग्रस्तांना सहाशे किलो धान्य

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us