विशेष डेक्कन क्वीनमधील व्हिस्टाडोम कोचची पहिली फेरी हाऊसफुल्ल » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

विशेष डेक्कन क्वीनमधील व्हिस्टाडोम कोचची पहिली फेरी हाऊसफुल्ल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
15/08/2021
in ठळक बातम्या, व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
81
VIEWS

पुणे, दि.१५ :- विशेष डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधील व्हिस्टाडोम कोचच्या पहिली फेरीला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे हाऊसफुल्ल झाला. हा व्हिस्टाडोम कोच दि. १५.८.२०२१ पासून मुंबई – पुणे विशेष डेक्कन क्वीन एक्सप्रेसला जोडण्यात आला आहे. हा डबा दि. १६.८.२०२१ रोजीही पूर्णतः आरक्षित (हाऊसफुल्ल) झालेला आहे.

व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “विशेषतः पावसाळ्यात घाटांची दृश्ये रुंद खिडक्यांसह अनुभवता येतात. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा रेल्वेचा उपक्रम खूप चांगला आहे आणि प्रवाशांच्या वतीने रेल्वेचे त्याबद्दल आभार.”

प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मुंबई – पुणे मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच दि. १५.८.२०२१ पासून विशेष डेक्कन क्वीन ट्रेनला जोडला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे विशेष डेक्कन एक्स्प्रेस रेल्वेने या मार्गावर पहिला व्हिस्टाडोम कोच दि. २६.६.२०२१ पासून जोडण्यात आला होता.

Previous Post

स्पॉट -18 पब’ व’ योलो ‘ बार अँड रेस्टोवर पिंपरी चिंचवड पोलिसांचा छापा ,

Next Post

आश्रय अनाथ बालसंगोपन वसतिगृहाच्या ईमारतीचे भुमीपुजन संपन्न

Next Post

आश्रय अनाथ बालसंगोपन वसतिगृहाच्या ईमारतीचे भुमीपुजन संपन्न

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us