सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ ; » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय, करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ ;

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/08/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
39
VIEWS

पुणे, दि १९ :- करोनामुळे आर्थिक अडचणींचा फटका सर्वच विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. दुर्दैवाने ज्या विद्यार्थ्यांनी करोनामुळे आपले पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी १०० टक्के शुल्क माफ करण्यात आले असल्याचे विद्यापिठातर्फे सांगण्यात आले आहे.सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने फी मध्ये सवलत देण्याबाबत निर्णय जाहीर केला होता. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सोबत सादर केला होता. त्यानंतर कुलगुरूंनी समितीचा अहवाल स्वीकारला आणि शिफारसी मंजूर केल्या. त्यानुसार, विद्यापिठाने विविध अभ्यासक्रमांचे शुल्क कमी केले.दरम्यान, करोना काळात ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत त्यांना फीमध्ये १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही फी मध्ये कपात केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी लागू करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांना लेखी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्त्यांमध्ये शुल्क भरता येणार आहे. वसतिगृह/ निवास शुल्क तेव्हाच लागू होईल जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येतील.

Previous Post

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सिंहगड पर्यटक निवास – पर्यटकांच्या सेवेत …

Next Post

आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Next Post

आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us