शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या घोलेरोड पुणे येथे इ.11 वीच्या व्दिलक्षी अभ्यासक्रमाच्या विषयांना प्रवेश सुरु » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या घोलेरोड पुणे येथे इ.11 वीच्या व्दिलक्षी अभ्यासक्रमाच्या विषयांना प्रवेश सुरु

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/09/2021
in ठळक बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
22
VIEWS

पुणे, दि. ०८ :- शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या घोलेरोड पुणे येथे इ.11 वीच्या व्दिलक्षी अभ्यासक्रमाच्या विषयांना प्रवेश देणे सुरु असल्याचे शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.बी.देशमाने यांनी कळविले आहे.मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स या विषयासाठी 50 जागा उपलब्ध, फर्ग्युसन कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स या विषयासाठी 100 जागा उपलब्ध, आबासाहेब गरवारे ज्युनिअर कॉलेजमध्ये मेकॅनिकल मेन्टेनन्स या विषयासाठी 100 जागा उपलब्ध, नुतन मराठी विद्यालय(मुलींचे), अभिषेक विद्यालय चिंचवडमध्ये स्कुटर अँड मोटार सायकल सर्व्हिसिंग या विषयासाठी 50 जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक वर्षी फी रु. 1 हजार 200 एवढी आहे. विद्यार्थ्यांनी संलग्न महाविद्यालयामार्फत प्रवेश घ्यावा, प्रवेश हा मेरीटनुसार दिला जातो, असेही शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. देशमाने यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

   

   
Previous Post

पुणे शहरामध्ये फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

Next Post

बिहार मधील तरुण 14 वर्षे नंतर सापडला शिरुर मध्ये

Next Post

बिहार मधील तरुण 14 वर्षे नंतर सापडला शिरुर मध्ये

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us