पुणे शहरातील 29 वर्षीय महिला वकिलावर अत्याचार ; चतु:श्रृंगी ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home वधू

पुणे शहरातील 29 वर्षीय महिला वकिलावर अत्याचार ; चतु:श्रृंगी ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/01/2022
in वधू
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
491
VIEWS

पुणे,दि.०४:- मेट्रोमोनियल साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस काँस्टेबलने महिला वकीलाशी शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी एका पोलीस काँस्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.लक्ष्मण गंगाधर राऊत (वय 33, रा. पत्रा चाळ, पाषाण. मुळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस काँस्टेबलचे नाव आहे. तो सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे. याप्रकरणी एका 29 वर्षाच्या महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि लक्ष्मण राऊत यांची मार्च 2020 मध्ये मेट्रोमोनियल या विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली.राऊत याने फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन त्यांच्याशी ओळख वाढविली.त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना देहुरोड, पिंपळे निलख येथील लॉजवर नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवले.लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

नववर्षानिमित्त कोंढवा येथे विविध सामाजिक उपक्रम इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप,रहमत फौंडेशन चा पुढाकार

Next Post

४० हजाराचे ९६ हजार व्याज मागणाऱ्या आणखी एका सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

४० हजाराचे ९६ हजार व्याज मागणाऱ्या आणखी एका सावकार कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us