पुणे शहरांतील व्यावसायिकांकडून चार कोटींची करवसुली ! पुणे महापालिकेने राबविली संयुक्‍त मोहीम » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home ठळक बातम्या

पुणे शहरांतील व्यावसायिकांकडून चार कोटींची करवसुली ! पुणे महापालिकेने राबविली संयुक्‍त मोहीम

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
30/11/2022
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
124
VIEWS

पुणे,दि.३०:- पुणे महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून पुण्यात  बाणेर-पाषण लिंक रोड परिसरातील फर्निचरचे शोरूम व हॉटेल्स यांच्यावर मिळकतकर थकबाकी वसूलीची कारवाई करण्यात आली.
मंगळवारी दि २९ रोजी एकूण २४ थकबाकीदारांवर कारवाई करत एकाच वेळी २४ मिळकती सील करण्यात आल्या. तर, १५ मिळकतधारकांकडून १ कोटी २४ लाखांचा कर महापलिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आला. ही सर्व दुकाने व हॉटेल अनधिकृत उभारण्यात आलेली असल्याने महापालिकेने त्यांना तीनपट दंड आकारला आहे.
या मिळकतधारकांना सुमारे ४ कोटी ९० लाखांची बिले पुणे महापालिकेकडून देण्यात आली होती. तसेच, थकबाकी भरण्यासाठी नोटीसाही बजाविण्यात येत होत्या. मात्र, पालिकेच्या नोटीसांना केराची टोपली दाखवित असल्याने कर संकलन विभागाने थेट कारवाईचा बडगा उभारत कर वसूल केला. प्रशासन अधिकारी रवींद्र धावरे, सुनील मते, वसंत सुतार, राजेश कामठे यांच्या नियंत्रणाखाली विभागीय निरीक्षक दीपक आवटे, कमलेश प्रधान, नितीन बोऱ्हाडे, हनुमंत अडगळे, गणेश मांजरे, प्रशांत घाडगे, सागर शिंदे, राजेंद्र पेंडसे, गणेश लाड, विकास खिलारे, भानुदास यादव, आशिष बतीसे, मंगेश चांदेरे, रोहन मकवाना, अवधूत देशपांडे, नवनाथ पाडळे, अतुल दगडे, सतीष दगडे, अजय वाघमारे, किरण दगडे, मंगेश चांदेर, संग्राम देवकर, मीरा पाटील, विकास चांदेरे व औंध बाणेर बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील सर्व पेठ निरीक्षक यांच्या पथकाने संयुक्‍तपणे ही कारवाई केली.

Previous Post

2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील दोघ अँटी करप्शन च्या जाळ्यात

Next Post

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे आरोपी डेक्कन पोलीसांच्या जाळ्यात 5 कोटींचा मुद्देमाल जप्त

Next Post

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे आरोपी डेक्कन पोलीसांच्या जाळ्यात 5 कोटींचा मुद्देमाल जप्त

  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us