पिंपरी, दि. ३१ – तीन वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीसांनी अटक केली आहे. चैतन्य उर्फ चेतन...
पुणे,दि.30- सन २०१८-१९ या वर्षात राज्यात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून पुणे जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये आंबेगाव, बारामती, भोर,दौंड, हवेली, इंदापूर,मुळशी, पुरंदर, शिरुर आणिवेल्हे चारा टंचाईची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थितीमध्ये वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण ही योजना पशुसंवर्धन खात्यामार्फत १०० टक्के अनुदानावर पुणे जिल्ह्यातराबविण्यात येत आहे. सदर योजनेकरिता पुणे जिल्ह्यासाठी एकूण रक्कम रु. ७० लाख इतक्या रकमेस शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. चारा टंचाईग्रस्त तालुक्यातील ज्या पशुपालक/शेतकरी यांच्याकडेकिमान १० गुंठे जमीन उपलब्ध आहे. तसेच सिंचनसुविधा उपलब्ध आहे. त्यांना १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते प्रती १० गुंठे रक्कम व ४६०/- च्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय असेल. सदर योजनेचे अर्ज स्विकारण्याचा कालावधी २९ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०१८ असा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक /शेतकरी यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवापंचायत समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय खडकी पुणे-3 यांचेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन खात्याचा टोलफ्री क्र.१८००२३३०४१८ ह्यावर संपर्क साधावा.
दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवाशांसाठी आता एक खूषखबर आहे. प्रवास करतात. प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे की याहीपेक्षा आरामदायक प्रवास करणं...
पुणे : – धनकवडी येथील एका कार्यालयावर सायबर सेलने छापा मारला. या छाप्यात बनावट सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांनी...
पुणे दि.30- सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून तसेच इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस...
पुणे दि.30- स्वास्थ भारत यात्रे अंतर्गत सायकल रॅली पुणे जिल्हयातुन भोर, पुणे व शिरुर दिनांक 4 ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत मार्गक्रमण करणार असून या कालावधीत सबंधित विभागांनी...
© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600
WhatsApp us