जनतेला टंचाईच्या झळा जाणवणार नाही यासाठी दक्ष रहा- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे,दि.१८- जिल्ह्यातील जनतेला टंचाईच्या झळा जाणवणार नाही, यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अधिका-यांनी दक्ष रहावे. पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांना चारा याबाबत समन्वयाने काम करण्याच्या सूचना...