पुणे दि ०९ :- पुणे शहर काँग्रेस आज दिनांक ९ रोजी क्रांती दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे ध्वारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला स्वतंत्र सेनानी नारायण दाभाडे यांचे पुतणे धनंजय दाभाडे यांचे हस्ते पार पडला ध्वजवंदनचा कार्यक्रम पुणे काँग्रेस सेवादल माध्यमातून पुणे शहर काँग्रेस सेवादलचे अध्याक्ष प्रकाश पवार यांचा मार्गदर्षणाखली पार पडला , धाजवांदन सेवादल भाई सचिन परदेशी यांनी घेतले , गीत तुकडी मधे रंजनाताई राजपूत,मंगलाताई संसारे, वीणाताई कदम यांनी सहभाग घेतला झेंडावंदन साठी मोठया प्रमाणात ताई व भाई उपस्थित होते प्रकाश पवार – सेवादल अध्यक्ष रंजना ताई राजपूत – जनरल सेक्रेटरी हेमंत शेजवळ – जनरल सेक्रेटरी ऋषिकेश शिंदे,
सचिन परदेशी,वीणाताई कदम,मंगला संसारे,अशोक चव्हाण,
शंकर वाणी, सर,राजू दोडमनी विनायक पवार, योसेफ बलिद
सुरेश उकिरडे, उपस्थित होते