पुणे दि,२:- तक्रारदार यांचे वडील दि,२३/१२/२०१८ रोजी ससून हॉस्पिटलमध्ये मयत झालेले होते. त्यांचे मृत्यूचा दाखला घेण्यासाठी तक्रारदार हे जन्म मृत्यू कार्यालय, ससून हॉस्पिटलमध्ये गेले असता यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना ८०० रुपयांची मागणी करून ताडजोड अंती ५०० रुपये आज दि,२ रोजी स्विकारले म्हणून पुणे महानगरपालीका जन्म मृत्यु नोंदणी साठी महेश आनंद जातेगावकर वय ४३, शिपाई पुणे महानगरपालीका जन्म मृत्यु नोंदणी विभाग , राधिका हौसिंग सोसा, d/१०३, विठ्ठलवाडी जकात नाक्याजवळ, सिंहगड रोड, पुणे यांनी तक्रारदार यांच्या कडून ५००,रुपये स्विकारताना महेश आनंद जातेगावकर वय ४३, शिपाई पुणे महानगरपालीका जन्म मृत्यु नोंदणी विभाग यांना आज रोजी ५०० रुपये. अँटी करप्शन रंगेहात पकडण्यात आले आहे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आसून सदर कारवाई ही सापळा पथक:- दत्तात्रय वि भापकर , पो उपअधि , पोनि अर्चना दौंडकर ,लाप्रवि पुणे , तपास : – राजू चव्हाण, पो नि, ला,प्र,वि, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे यांनी केली आहे