पुणे दि,२:- तक्रारदार यांचे क्षेत्र व वारस नोंदीचे प्रकरणात तहसिलदार मुळशी यांनी दिलेल्या आदेशा नुसार नांव नोंद व क्षेत्र नोंद करून ७/१२ पत्रकी नोंदी घेणेसाठी. ठिकाण : भूगांव तलाठी कार्यालय, भूगांव,ता. मुळशी, जि. पुणे आरोपी क्र १ मनीषा सर्जेराव पवार, वय ३७ वर्ष महिला तलाठी, भूगांव,आरोपी क्र २ विठ्ठल गुलाब सुर्वे, वय ३७ वर्ष, कोतवाल, भूगांव यांनी आज दि ०३
५०,हजार रूपये, तक्रारदार यांच्या कडून स्विकारताना अँटी करप्शन रंगेहात पकडण्यात आले आहे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आसून सदर कारवाई ही सापळा पथक:- घनशाम बळप पोनि ,लाप्रवि पुणे
तपास : -पोनि लाप्रवि पुणे ला,प्र,वि, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे यांनी केली आहे