नवी दिल्ली दि ५ : – पुढच्या आठवड्यात १२ ते १४ जानेवारीपर्यंत बॅंका बंद राहणार तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत. पुढच्या आठवड्यातील शनिवारपासून बॅंकांना तीन दिवस सुट्टी असतील.
पुढच्या आठवड्यात १२ ते १४ जानेवारीपर्यंत बॅंका बंद राहणार आहेत. १२ जानेवारीला दुसरा शनिवार आहे. त्यामुळे बॅंकांना सुट्टी राहणार आहे.१३ जानेवारीला रविवारी असल्याने बॅंका बंद राहतील.
तर १४ जानेवारी सोमवारी मकरसंक्रांत/पोंगल सणानिमित्त बॅंकांना सुट्टी देण्यात आली आहे.