मा.नगरसेवकावर 15 कोटींची फसवणुक केल्याचा पुण्यात गुन्हा दाखल, » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home वधू

मा.नगरसेवकावर 15 कोटींची फसवणुक केल्याचा पुण्यात गुन्हा दाखल,

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
08/10/2022
in वधू
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
546
VIEWS

पुणे,दि.०८ :- पुण्यात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात कंपनीच्या वतीने व्यवहार करताना कंपनीला पूर्व कल्पना न देता जमिनीची परस्पर विक्री करुन १५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी व मा. नगरसेवकावर पुण्यातील चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले ऊर्फ राजेश पिल्ले (वय ५२, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या मा. नगरसेवकाचे नाव आहे.याबाबत संजयदयानंद ओसरमल (वय ३९, रा. पिंपरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद
(गु. रजि. नं. ३५८/२२) दिली आहे. हा प्रकार चर्‍होली बु येथील जमीनीबाबत ५ फेब्रुवारी २०१९ ते मे २०२२ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  ब्रम्हाकॉर्प लि. ही रामकुमार अगरवाल यांची कंपनी असून ते संचालक आहे.
त्यांच्यावतीने जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये राजेश पिल्ले हे प्रिंसिपल एजंट (विश्वस्त प्रतिनिधी) म्हणून काम करत होते.
त्याने चर्‍होली येथील ९५ आर ही मिळकत कंपनीचे संचालक रामकुमार अगरवाल यांना कोणतीही पूर्व कल्पना
न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे व धनंजर हनंमत लांडगे (रा. पिंपरी) यांना खरेदी खताने विक्री केली.
ब्रम्हाकॉर्प कंपनीचा विश्वासघात करुन १५ कोटी रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली़ पोलीस उपनिरीक्षक पालवे पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

सांज दैनिक शक्ती झुंजारचा 25 वा वर्धापन दिन पुण्यात उत्साहात साजर

Next Post

पुणे शहर पोलिस ‘अॅक्‍शन मोड’वर; हडपसर परिसरात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा

Next Post

पुणे शहर पोलिस 'अॅक्‍शन मोड'वर; हडपसर परिसरात अवैध धंद्यांवर पोलिसांचा छापा

  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us