पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक यांनी आपल्या मुलीसह केला एवरेस्ट बेस कँप सर » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home वधु घटस्फोट व इतर

पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक यांनी आपल्या मुलीसह केला एवरेस्ट बेस कँप सर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/11/2022
in वधु घटस्फोट व इतर
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
477
VIEWS

पोलिस ग्रामीण दलात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे आणि मुलगी देवयानी ननवरे यांनी जगात सर्वात उंच असलेल्या एवरेस्ट शिखरावरील चढाईचा बेस कँप पूर्ण केला त्यांच्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे नावं गिर्यारोहकांच्या यादीत झळकले आहे. त्यामूळे ननवरे पिता पुत्रिवर कौतुकाचा वर्षाव होत आहे

पोलिस दलात गडचिरोली येथे कर्तव्य करत असताना त्यांना गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली ती त्यांनी पुणे ग्रामीण येथे कर्तव्य करत व्यस्त वेळापत्रकातून कायम ठेवली एवरेस्ट बेस कॅ्प सर करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता अत्याआवश्यक असल्याचे त्यानी बोलून दाखवले हा कँप पूर्ण केल्यानंतर पत्रकराशी त्यानी गप्पा मारल्या एवरेस्ट बेस कॅम्प करताना येणाऱ्या अडचणी व अव्हणावर मात कशी करता येते, प्रतिकूल वातावरणात कोणत्या उपाय योजना कराव्या लागतात या विषयी माहिती दिली

ते म्हणाले उणे 22 सेल्सिअस तापमान असलेल्या एवरेस्ट बेस कँप ची आव्हानात्मक चढाई करताना पायोनियर एडवेंचर कंपनीच्या साह्याने काठमांडू हून सुरुवात केली त्यानंतर लुकला या ठिकाणावर पोचलो त्यानंतर तेथून पायी चालण्यास सुरुवात केली एव्हरेस्ट बेस कॅम्प 65 किलोमीटरचा टप्पा आहे तो पूर्ण करण्यासाठी सात दिवस लागले तापमान उणे असलेल्या चढाईत प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो तसेच योग्य ती काळजी घ्यावी लागते ,अति उत्साह जीवावर बेतू शकतो या प्रतिकूल तापमानात स्वतःच्या संरक्षणासाठी उच्च ब्रँडेड दर्जाचे कपडे अति महत्त्वाचे ठरतात सकाळी सातला ट्रेकिंग चालू केल्यावर दुपारी दोन पर्यंत चढाई करू शकतो दोन नंतर सतत हवामानत बदल होत राहतो त्यामुळे ट्रेकर्सना टी हाउस चा आधार घ्यावा लागतो उंच ठिकाणामुळे हवेतील तसेच शरीरातील ऑक्सिजन कमी होतो त्यामुळे नॉर्मल चालताना देखील दमछाक होते शारीरिक मानसिक स्वास्थ्य असणारे व आत्मविश्वास असणारे ट्रेकर्सच यशस्वी होतात
ते म्हणाले की बेस कॅम्प पूर्ण करण्यासाठी रोज व्यायाम करणे सायकलिंग, स्विमिंग, रनिंग जवळपासचे परिसरातील मोठे डोंगर चढणे यावर भर दिला पाहिजे त्याच्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो असे ननवरे म्हणाले पोलीस अधीक्षक अंकित गोयल,  व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अविनाश शिळीमकर,  यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

Previous Post

लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरात मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा. गुन्हे शाखेचा छापा,

Next Post

कोणत्याही प्रकारे मुलींची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रारी द्या, बंदोबस्त करू- चंद्रशेखर यादव

Next Post

कोणत्याही प्रकारे मुलींची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रारी द्या, बंदोबस्त करू- चंद्रशेखर यादव

  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us