पत्नी व तिच्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल; पुण्यातील घटना » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home वधू

पत्नी व तिच्या कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल; पुण्यातील घटना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/12/2022
in वधू
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
466
VIEWS

पुणे,दि.१२:- पत्नी, मेव्हणा, मेहुणी व सासरे यांच्या कुटुंबाकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्या. याप्रकरणी पत्नीसह चार जणांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 डिसेंबर रोजी पुण्यात घडला आहे.सौरभ झा (वय 31) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी सौरभची आई श्यामल किशोर झा (वय 59, रा. लोहगाव, पुणे) यांनी रविवारी (दि.11) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सौरभ याची पत्नी, मेव्हणा, मेहुण्याची पत्नी आणि सासरे (सर्व रा. बिहार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या मुलाला आरोपींनी पैशासाठी आणि बेंगलोर येथे फ्लॅट घेण्यासाठी तगादा लावला होता.तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली होती.यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. पत्नी आणि तिच्या कुटुंबाकडून होणाऱ्या त्रासाला वैतागून फिर्यादीयां

च्या मुलाने 4 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली होती.

फिर्यादी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Previous Post

मांत्रिका कडुन महिलेस १५ हजारांचा गंडा; कर्जत पोलिसात गुन्हा दाखल_

Next Post

‘कानन’ चित्रपटाचे पुण्यात पोस्टर प्रकाशन

Next Post

'कानन' चित्रपटाचे पुण्यात पोस्टर प्रकाशन

  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us