पुणे, ता. २७ : अमर सेरेनिटी सोसायटीचे मागे बाणेर, पाषाण लिंक रोड, येथे शनिवारी (ता. १९) रात्री १० सुमारास दुचाकीवरून बाणेर, पाषाण लिंक रोड, येथे चाललेल्या एकाला धक्का लागल्याचे कारणावरून आरोपी व त्याचे दोन साथीदार फिर्यादी यांचे मोटार सायकलचा एका इसमाला किरकोळ धक्का लागल्याचे कारणावरून,बहाण्याने अडवून त्यांना शिवीगाळ करुन, सिमेंटच्या विटाने फिर्यादी यांचे डोक्यात व पाठीवर मारून, त्यांना गंभीर जखमी करू त्याच्याजवळील तीन हजार रुपये रोख रक्कम, व मोबाईल चोरी करून नेला आहे.या प्रकरणी फियादी, वय- १९ वर्षे, रा. भेगडेनगर, पाषण यांनी चतुःश्रृंगी पोलिसात फिर्याद दिली आहे.पुडिल तपास पो.उप निरी. निलेश महाडीक करीत आहे