पुणे दि,२१ :- शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत राजभवन व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजभवन परिसरात वृक्ष लागवडीचा शुभारंभ पुण्याचे पोलीस
आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी केला.यावेळेस राज्याचे जमाबंदी आयुक्त श्री चोकलिंगम यांच्यासह वन विभाग,पोलीस विभाग व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.