पुणे दि,२७:- पुणे शहरात मंगळवार संध्याकाळपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने व पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी काही फूटांपर्यंत पाणी साचले.होते
पुणे शहरात झालेल्या ढगफुटीमुळे अनेक वस्त्या आणि नागरी वसाहतींना पावसाच्या पाण्याचा तडाखा बसला.
पावसाच्या पाण्यात अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत तर काही अडकल्ये होते बुधवारी मध्यरात्री रुद्रावतार धारण केला. आहे सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.
पुण्यात पावसामुळे हाहाकार माजला असून प्रचंड नुकसान झालेल चित्र पाहण्यास मिळत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं व अग्निशमन दलाचे जवान अथक हि पुणे शहरात काही ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न
करत आहेत. पुणे महापालिकेच्या वतीने पुणे शहरात काही ठिकाणी साचलेल्या राडारोडा काढण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असलेच दिसत आहे व एकूण 14 जनावरे गजानन महाराज मठा शेजारी मृत झाली असून 8 जनावरे उचलण्यात आली आहेत