अ.नगर येथिल तेली तिळवण तेली समाज ट्रस्ट ,तेली पंचाचा वाडा ,श्री विठ्ठल मंदीर येथे श्री संत सताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी किर्तन तसेच अनेक सामाजिक कार्यक्रम करण्याचे आयोजन करण्यात आले.त्यात ग्राम प्रदक्षणा करण्यात आली.
ग्राम प्रदक्षनेत ढोल ,ताशे याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी तेली समाजाचे सर्व भागातील महिला पुरुष,लहान मुल,तसेच नगर मधील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शवला.
वार्ताहार कु.प्रा.महेश पांडुरंग देशमाने