टेंभुर्णी दि २६ :- टेंभुर्णी-कुर्डूवाडीरोडवर असलेल्या इंडस्ट्रीज असो . ऑफ टेंभुर्णी MIDC यांच्या तर्फे आज टेंभुर्णी पोलिसस्टेशनला सकाळी 11वा. आपल्या संरक्षणासाठी ( कोरोणा 19 ) जे आपला स्वताचा जिव धोक्यात घालुन 24 तास रस्तावर आपली Duty करतात ते आपले टेंभुर्णी पोलीस ठाणेचे कर्तव्य बजावत असणारे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना आज टेंभुर्णी MIDC असोशियन इंडस्ट्रीज तर्फे 200 मास्क व अर्धा लिटरचे १० बॉटल सेनिटायजर चे वाटप करण्यात आल त्याच बरोबर जिवाची पर्वानकरता वृत्तसंकलन करणारे टेंभुर्णी शहरातील पत्रकार यांना ही वाटप करण्यात आले यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलिस इन्स्पेस्क्टर राजकुमार केंद्रे , API . राजेंद्र मगदूम , पो. अशोक बाबर , पो.सुहास क्षिरसागर, पो. अभिमान गुटाळ, पो. कैलास हंबिरराव, पो. बाळासाहेब चौधरी, पो. प्रसाद काटे या सर्वांना पोलिस स्टेशनच्या आवारात मा उद्योजक अमोल शेठ जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने MIDC अध्यक्ष राजाभाऊ ठेकणे , उपाध्यक्ष राजु येवले , सचिव प्रविण खांडेकर, बबलु तोडकर ,संदिप जाधव ,बाळासाहेब आनपट, सतिश नेवशे . अमोल भोसले या सर्वाच्या उपस्थितीतीत मास्कचे वाटप व सेनिटायझरचे वाटप करण्यात आले.
टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप