पुणे दि ०९ :- पुणे औंध परिसरात अज्ञात माथेफिरूंनी मध्यरात्री पेट्रोल टाकून मारुती सुझुकी कंपनीची ब्रिझा कार जाळल्याची घटना दि .०८ रोजी ०२/४५ वा.चे सुमारास पिनाक कांचन गंगा सोसायटी शेजारील रोडवर , अंकुश चौंधे यांचे बंगल्याच्या शेजारी , औंध पुणे या ठिकाणी घडला आहे व कार जळून अंदाजे १,लाख रुपयांचे नुकसान झाली आहे व भारती जाधव , वय ४० वर्षे रा.बाणेर पुणे यांनी फिर्याद दिली आहे व पोलिसांनी
अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व पुढील तपास पो.उप.निरी.राजेंद्र दहिफळे करीत आहे