लोणावळा दि,०६ :- पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर औंढे गावजवळ विचित्र अपघातघात एक महिलेचा दुर्दवी मुत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.अपघाताची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस व रस्ते विकास महामंडळाचे सुरक्षा पथक तसेच प्रवासी यांनी सदर गाडीत आडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढत रुग्णालयात रवाना केले.
सतिश सदाशिव गाडे वडगाव मावळ पुणे प्रतिनिधी