मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुणे शहर पोलिसांकडून बँडद्वारे मानवंदना » Telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • Register
telisamajvadhuvarparichay
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result
Home सामाजिक

मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुणे शहर पोलिसांकडून बँडद्वारे मानवंदना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
26/11/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
66
VIEWS

पुणे,दि.२५ : मुंबई मध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे पुण्यामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस दलातर्फे बँडच्या माध्यमातून सारसबाग येथे शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, यांच्या सह सर्व अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सारसबाग येथे झालेल्या मानवंदनेनंतर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी पुण्यातील पोलीस दलाच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवरील कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासोबतच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी याकरीता चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आला होता शहिदांना मानवंदना व शालेय मुलांचा चित्रकला व खाऊ वाटपाचा कार्यक्रम सारसबाग स्वारगेट पुणे येथे पार पडला आहे. सदर कार्यक्रमास पोलीस आयुक्त पुणे शहर, अमिताभ गुप्ता, सह आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ पुणे संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५ पुणे विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे शाखा श्रीनिवास घाडगे, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा पुणे आर. राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे, श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे आर. एन. राजे, तसेच आयुक्तालयातील सर्व पोलीस निरीक्षक व अंमलदार हे हजर होते. पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी व इतर अधिकारी व अंमलदार यांनी शहिदांना मानवंदना देऊन पोलीस मुख्यालया तर्फे शहिदांना सलामी देण्यात आली आहे. नमुद कार्यक्रमा वेळी सेवा मित्र मंडळ पुणे अध्यक्ष शिरीष मोहिते व पदाधिकारी व नागरीक हजर होते.

पुणे शहर पोलीस व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील शालेय विद्यार्थी यांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. सदरच्या चित्रकला स्पर्धेला सुमारे १०,००० वेगवेगळ्या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर चित्र काढण्यास सांगुन त्याना प्रशस्तीपत्र व बक्षिस वितरण करुन खाऊ वाटप करण्यात आले आहे..सदरचा कार्यक्रम पुणे शहर पोलीस आयुक्तालय व सेवा मित्र मंडळ यांचेवतीने आयोजित करण्यात आला होता.

Previous Post

कोणत्याही प्रकारे मुलींची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रारी द्या, बंदोबस्त करू- चंद्रशेखर यादव

Next Post

Pune Crime | सिंहगड रोड परिसरात दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगाराला एम.पी.डी.ए, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 86 वी कारवाई

Next Post

Pune Crime | सिंहगड रोड परिसरात दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगाराला एम.पी.डी.ए, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 86 वी कारवाई

  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • वधु
  • वर
  • वधु घटस्फोटीत व इतर
  • वर घटस्फोटीत व इतर
  • व्यवसाय जगत
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • राज्य
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us