दौंड,दि,१८ :- दौंड येथिल तेली समाजाचे संपादकिय गाथा लेखक भगवद् भक़्त जय श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.त्यात सकाळी आभिषेक ,नंतर भजन, श्री संताजीमहाराजांची आरती व विशेष प्राविण्य मिळाऌेल्या समाजातिल व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला.व महेश पांडुरंग देशमाने यांच्या फोन नं.;वधुवर माहिती पुस्तक़ाच प्रकाशन करण्य़ात आले.सौ.वनिता क्षीरसागर व मनिषा लांडे नविन नगरसेवक श्रीगोंदा ,सायली एकनाथ क्षीरसागर -सी आर,सौ मनिषा जाधव व मिनाक्षी वाळुंजकर आदर्श
शिक्षक,डॉ.संजिवनी भागवत बी.ए.एम.एस. तसेच कु.अपर्णा विठ्ठल देशमाने १२ वीत सिध्देश्वर संस्था दे.राजेत प्रथम,डॉ.गणेश जाधव एफ. ए. डि.आय.(यु एस ए )त दंतचिक़ित्सक पुरस्कार संस्थेत प्रथमगुणगौर,सचिन क्षीरसागर स.अभियंता सुरज लोखंडे,शरयु क्षीरसागर ,तनिक्षा पवार ,सौरभ देशमाने ई.विशेंष प्राविण्य व विषेष व्यक्तीमत्व व दिव्यांग असलेली खानोटा येथील समाजभगिनी तिच समाजाप्रति दानत्व पाहुन त्यांच्या अनुउपस्थिथीत त्याचे बंधु वैभव लोखंडे यांचा गौरव व १०वीत विषेश प्राविण्याबद्दल दोन लोंखंडे विद्यार्थांचा गौरव करण्यात आला.नंतर दिंडी व त्यात दहशतवाद्यांविषयी निशेध व शहिद झालेल्या आपल्या भारतभुमिचे सुपुत्रांविषयी भावपुर्ण श्रध्दाजली व छ.शिवाजी महाराजांच्या चौकात काष्टिचे मदन गड॒दे यांनी सुमधुर देश भक्तीपर गित गायले.व श्री विठ्ठल मंदिराकडे समाजबांधव भगिनींची वारकरीदिंडी आणली व सर्वांना महाप्रसादाच वाटप करण्यात आले.सुत्रसंचालन गणेश चव्हान,आभार प्रदर्शन चंद्रकांत जाधव यांनी केले.कार्यक्रम पुर्ण करण्यासाठीं महेश पांडुरंग ,गणेश चव्हान,लहुचंद्र खाडे देशमाने,अजय(आबा)मुर्लीधर क्षीरसागर,उल्हासभाऊ पवार,अमोलभाऊ लोखंडे ,दिलीपजी किरवे,दत्तात्रय
जाधव,विष्णुमामा क्षीरसागर जय श्री संताजी महाराज जगनाडे प्रतिष्ठाण दौंड.सर्व दौंड तालुका तेली समाज प्रां.तै.म.अध्यक्ष दौंड फक्त तिळवण तेली वधु वर सुचक दौंड समिती संस्थापक आध्यक्ष व दौंड ता.अध्यक्ष-कु.महेशभाऊ पांडुरंग देशमाने.
शहर अध्यक्ष:-उल्हासभाऊ आत्मारम पवार.उत्सव स अध्यक्ष:-मा.श्री.अजयभाऊ मुरलिधर क्षीरसागर.कार्यसेवा आघाडी पुणे:-मा.श्री.गणेशभाऊ चव्हाण.ट्रांन्सपोर्ट उद्योगपती: मा.श्री.माऊलीमामा सोपानराव क्षीरसागर.
नवनिर्वाचित नगरसेविका:-मा.सौ.अनिता काकु मा.श्री.गणेश(गोटुकाका)दळवी.श्री मा.पांडुरंग सुदम देशमाने
श्री मा.विठ्ठल सुदाम देशमाने,श्री मा विप्रदास अनंतराव व्हावळ
श्री लहुभाऊ खाडे.,भालचंद्रभाऊ खळदे.
संदिपभाऊ शिंदे.,श्री मा.राजेंद्र शेलार(शिक्षक)
प्रशांतभाऊ मचाले.,अमितभाऊ शिंदे.,हरीभाऊ क्षीरसागर.
विशाल शिंदे.,अभिजित भिसे.,मा.संतोष कचरे (वरवंड-सरपंच)
अमोलभाऊ लोखंडे.,महेशभाऊ क्षीरसागर(मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष दौंड),विष्णुमामा क्षीरसागर.,किरणभाऊ देशमाने
जाधवसाहेब.,पोपट भिसे.,प्रदिप जाधव,सुरेंद्र हाडके(केडगांव)
गणेश लोखंडे (खानोटा),यांनी अधिक परिश्रम घेतले.
शब्दांकन
कु.प्रा.महेश पांडुरंग देशमाने
म.प्रा.तै.महासभा दौंड ता.अध्यक्ष
शिक्षक -सिध्देश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दे.राजे