निरा नरसिंहपूर दि १३ :-माननीय श्री ,नितीन नामदेव सरवदे यांची महाराष्ट्र बहुजन चित्रपट आघाडीच्या संपर्क पदी निवड झाली निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील गरीब कुटुंबातील चित्रपट अभिनेता म्हणून या परिसरात ओळख असलेले नितीन सरवदे ते निवडीनंतर पुढे म्हणाले की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती त्या जबाबदारीचे पूर्णपणे पालन करीन व चित्रपटातील कामांना गती देईन निरा नरसिंहपुर परिसरातील एक विश्वासू व खंबीर नेतृत्वाचा कर्तबगार व्यक्ती म्हणून नितीन सरवदे या नावाने ओळख आहे डॉक्टर सिद्धार्थ सरवदे यांनी निवड झाल्याबद्दल नितीन सरर्वदे यांचे आभारही म्हणून यांना आशीर्वाद दिले
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार तालुका इंदापूर पुणे