पुणे दि १८:- पुणे चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ई स्क्वेअर येथे गाडी पार्किंग करून पिक्चर पाहण्यासाठी गेलेल्या एका नागरिकांची गाडी ची काच फोडून गाडी नंबर MH 46 AU 0798 या कारची मागील काच फोडून काही गाडीतून सामान चोरीला गेले आहे एक सतर्क नागरिक म्हणून त्यांनी पोलिसांना कळवले होते परंतु असेच काही प्रकार स्क्वेअर व चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत परिसरात पाहण्यात मिळत आहे परंतु आपली ईज्जत न जावे म्हणून काही नागरिक पोलीसांमध्ये तक्रार करत नाही त्याचाच फायदा घेउन चतुर्श्रुंगी हद्दीत काही गुन्हे गार व चोरटे त्याचा फायदा घेत असल्याचं पाहायला मिळते आहे व अशाच काय पेंडिग केस मधील अजुनही ही आरोपींचा तपास होत नसल्याने व काही गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने भरोसा हा कोणावर ठेवायचा हा नागरीकांना प्रश्न पडला आहे